आई कुठे काय करते'मधल्या अंकिताचं बर्थ सेलिब्रेशन | Aai Kuthe Kay Karte Cast Ankita - Radha Sagar

2021-08-24 0

आई कुठे काय करतेय या मालिकेत अभिने अंकितासोबत लग्न केल्याने मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे....
नुकतच राधा सागर म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अंकिता हिचा बर्थ सेलिब्रेशन सेटवर केलं म्हणजेच सिल्वासा इथे... त्यामूळे घरच्यापासून दूर यंदाचा वाढदिवस साजरा केला... बर्थचे फोटो आणि व्हिडिओ तिथे सोशल मिडीयावर शेअर करून त्यावर घरापासून दूर मी हा पहिला वाढदिवस साजरा केला

#RadhaSagar #AaiKutheKayKarte #Ankita #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber